कराड तालुक्यातील मनव गावचे सुपुत्र महेश बाळकृष्ण मोहिते यांची डी.जी. प्रेस मिडीया राष्ट्रीय सचिवपदी निवड

कराड तालुक्यातील मनव गावचे सुपुत्र मा. महेश बाळकृष्ण मोहिते यांची डी.जी. प्रेस मिडीयाच्या राष्ट्रीय सचिव पदावर निवड झाल्याबद्दल कराड तालुक्यासह मनव गावात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या निवडीमुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सामाजिक, संघटनात्मक व पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या निवडीमुळे संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विविध मान्यवर, पदाधिकारी, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून महेश मोहिते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸