डिजीप्रेस मीडिया संघटना भारत
📢 डिजीप्रेस मीडिया संघटना भारत 📢
नोंदणी क्र.: U88900PN2026NPL254356
🏛️ नियुक्ती जाहिरात – २०२६
पत्रकार, डिजिटल मीडिया क्रिएटर्स व माध्यम क्षेत्रातील सहकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
‘डिजीप्रेस मीडिया संघटना भारत’ या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत संघटनेच्या माध्यमातून पत्रकार, डिजिटल मीडिया प्रतिनिधी व माध्यम क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
📋 उपलब्ध पदे
🔹 जिल्हा स्तर
• जिल्हाध्यक्ष
• जिल्हा उपाध्यक्ष
• जिल्हा सचिव
• जिल्हा संघटक
• जिल्हा सदस्य
🔹 तालुका स्तर
• तालुका अध्यक्ष
• तालुका उपाध्यक्ष
• तालुका सचिव
• तालुका संघटक
• तालुका सदस्य
✅ पत्रकार व डिजिटल मीडिया प्रतिनिधींना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे
✅ माध्यम क्षेत्रातील हक्क व समस्यांवर संघटितपणे काम करणे
✅ ग्रामीण व शहरी माध्यम प्रतिनिधींमध्ये समन्वय निर्माण करणे
✅ माध्यम क्षेत्रात संघटनात्मक बळकटी निर्माण करणे
📞 संपर्क व नाव नोंदणी
संस्थापक अध्यक्ष
वैष्णव ढमाळ
📱 ८३९०७८९३२८
राष्ट्रीय उपाध्यक्ष
डॉ. सुहास पाटील
📱 ९८२३९६१७६४
📌 नोंद: जिल्हा व तालुका स्तरावरील पदांसाठी इच्छुकांनी लवकर संपर्क साधावा.
मर्यादित पदे उपलब्ध.
—
डिजीप्रेस मीडिया संघटना भारत
“माध्यम क्षेत्रासाठी संघटन – संरक्षण – सक्षमीकरण”
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा