तुकाराम बाबुराव दुधडे यांची राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती

डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून तुकाराम बाबुराव दुधडे यांची राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ साहेब तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तुकाराम बाबुराव दुधडे यांच्या निवडीमुळे संस्थेच्या जनसंपर्क विभागाला अधिक बळ मिळणार असून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप