छावा ग्रुप पोलीस मित्र संघाच्या सभासद नोंदणी अभियानास उत्साहात प्रारंभ

सभासद नोंदणी लिंक


लोणंद प्रतिनिधी : वैष्णव ढमाळ 

छावा ग्रुप पोलीस मित्र संघाच्या वतीने राज्यभर सभासद नोंदणी अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा फडतडे तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असून युवकांना संघटनेच्या सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याचा यामागील उद्देश आहे.
या अभियानाच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती आणि समाजहिताची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संघटनेच्या वतीने सर्व युवा युवकांनी मोठ्या संख्येने सभासद नोंदणी करून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रविण भाऊ पवार 
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष 
मो. 9930089057

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप