फाल्कन CI HMA DLX हॉरिझॉन्टल ओपनवेल पंप शेतकऱ्यांच्या पसंतीस

फाल्कन CI HMA DLX हॉरिझॉन्टल ओपनवेल पंप शेतकऱ्यांच्या पसंतीस

लोणंद | प्रतिनिधी
शेतीसाठी विश्वासार्ह वीज बचत करणाऱ्या पंपांची मागणी वाढत असताना फाल्कन कंपनीचा CI HMA DLX हॉरिझॉन्टल ओपनवेल पंप शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या पंपामध्ये उच्च दर्जाचे व गंजरोधक साहित्य वापरण्यात आल्याने त्याची कार्यक्षमता व टिकाऊपणा अधिक वाढला आहे.
या पंपामध्ये CED Coated CI Parts वापरण्यात आल्यामुळे गंजरोधक संरक्षण मिळते. तसेच High Tech Carbon व S.S. Thrust Bearing मुळे हेवी ड्युटी परफॉर्मन्स मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. CRNGO Progressive Cutting Stamping Stack तंत्रज्ञानामुळे मोटर थंड राहण्यास मदत होते, तर Aluminum Rotor with CED Coating व S.S. Cap मुळे वीज बचत होऊन पंपाचे आयुष्य वाढते.
याशिवाय S.S. Oil Seal Plate मुळे लीकेजची समस्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना दीर्घकाळ विश्वासार्ह सेवा मिळते. शेती सिंचनासाठी सक्षम, टिकाऊ व किफायतशीर पर्याय म्हणून हा पंप बाजारात उपलब्ध आहे.
अधिकृत विक्रेते : हमाल इलेक्ट्रिकल्स, लोणंद
संपर्क : 9890373236 / 8390789328

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸